Tar Asa Zala... | तर असं झालं...
Regular price
Rs. 234.00
Sale price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
Unit price

Tar Asa Zala... | तर असं झालं...
About The Book
Book Details
Book Reviews
ही कथा आहे तीन दशकापूर्वी स्थापन झालेल्या प्राज या आपल्या कंपनीला सद्याचे तंत्रप्रगत रूप देणाऱ्या प्रमोद चौधरी या जिगरबाज उद्योजकाची. नाविन्यता आणि सर्वोत्कृष्टतेचा सतत ध्यास घेणारा हा त्यांचा प्रवास आणि त्याविषयीचे त्यांच्या मनातले तरंग या पुस्तकात प्रमोद चौधरी यांनी शब्दबद्ध केले आहेत... अत्यंत मनमोकळ्या कथन शैलीमुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.