Tarangan | तारांगण
Tarangan | तारांगण
'तारांगण' मध्ये ज्या व्यक्तींचा परिचय करून दिला आहे..त्यातील काही व्यक्तिरेखांची महाराष्ट्राला याआधी पुरती ओळख नव्हती, काहींची ओळख अपुरी तर काहींची गैरसमजांनी झोकोळलेली होती. या पुस्तकामधून प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख करून देण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. अनंत भालेराव ,यदुनाथ थत्ते,नरहर कुरुंदकर, जर्नेलसिंग भिंद्रानवाले ,सुरेश भट, तारकेश्वरी सिन्हा,एम.एफ.हुसेन,विष्णुदत्ता शर्मा, बाबा आमटे,मारोतराव कन्नमवार, राम शेवाळकर,सविता डेका, चौधरी चरणसिंग,राजे विश्वेश्वरराव,प्रमोद महाजन,जनार्दन पांडुरंग अशा एकूण १६ व्यक्तिमत्त्वांची ओळख करून दिली आहे.