Tarkik Kodi | तार्किक कोडी
Regular price
Rs. 45.00
Sale price
Rs. 45.00
Regular price
Rs. 50.00
Unit price
Tarkik Kodi | तार्किक कोडी
About The Book
Book Details
Book Reviews
या प्रस्तुत पुस्तकात तर्कावर आधारित कोडी आहेत. ही कोडी गणिती आकडेमोडीवर आधारित नाही ; परंतु विविधता आहे. ही सर्व कोडी सुलभ-सोप्या भाषेत दिलेली आहेत. आणि पुस्तकाच्या शेवटी या कोड्यांची उत्तरे दिली आहेत. मनोरंजन आणि बौद्धिक खाद्य पुरविणाऱ्या या पुस्तकाचा मुलांना गणिती कौशल्य वाढविण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.