Tarunyachya Umbarthyavar | तारुण्याच्या उंबरठ्यावर

Dr. Vitthal Prabhu | डॉ. विठ्ठल प्रभू
Regular price Rs. 162.00
Sale price Rs. 162.00 Regular price Rs. 180.00
Unit price
Tarunyachya Umbarthyavar ( तारुण्याच्या उंबरठ्यावर ) by Dr. Vitthal Prabhu ( डॉ. विठ्ठल प्रभू )

Tarunyachya Umbarthyavar | तारुण्याच्या उंबरठ्यावर

About The Book
Book Details
Book Reviews

पौगंडावस्था म्हणजे जीवनातील महत्त्वाचा संक्रमणकाल. वेगवान शारीरिक वाढीचा व भावनिक संघर्षाचा हा कालखंड. वसंताचे आगमन व प्रेमाची हुरहुर टिपणारा समय. एकीकडून चैतन्य व उत्साह ओसंडू लागतो; तर दुसरीकडून जिज्ञासा, कुतूहल, शंका, भीती यांचा गोंधळ मनात उडालेला असतो. जीवनाला दिशा देणार्‍या परीक्षानाही याच वेळी तोंड द्यायचे असते. अशा या झपूर्झावस्थेत असणार्‍या मुलामुलींना मार्गदर्शन करणारा हा एकमेव ग्रंथ.

ISBN: 978-9-38-367853-2
Author Name: Dr. Vitthal Prabhu | डॉ. विठ्ठल प्रभू
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 184
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products