Taryanchi Jivangatha | ताऱ्यांची जीवनगाथा
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price

Taryanchi Jivangatha | ताऱ्यांची जीवनगाथा
About The Book
Book Details
Book Reviews
निरभ्र आकाशात सूर्यास्तानंतर आकाशाच्या काळ्याभोर पडद्यावर एकामागून एक तारा उमटू लागतो. हे तारे येतात कुठून? कसा होतो तार्यांचा जन्म? ते का लुकलुकतात ? त्यांच्या तेजाचे रहस्य काय ? तारे नष्ट होतात का ? आपला सूर्यही एक तारा - मग तोही नष्ट होईल का ? तारा तुटतो म्हणजे नेमके काय घडते ? दुसर्या एखाद्या तारामंडळात आपल्यासारखे सजीव असतील का ? प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी उमटलेल्या या प्रश्नांची शास्त्रीय अन तर्कशुध्द उत्तरे मिळतील या पुस्तकातून !