Tathakathit | तथाकथित
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price
Tathakathit | तथाकथित
About The Book
Book Details
Book Reviews
या संग्रहातील विजय तांबे यांच्या कथांमध्ये सामाजिक भानाच्या तुलनेत कल्पकता अधिक जाणवते. प्रयोगशील लेखकांच्या कथा वाचकांपर्यंत पोहोचणे हे साहित्यसंस्कृतीच्या सकस जोपासनेसाठी अत्यंत आवश्यक असते. वास्तववादाच्या आहारी गेलेल्या मराठी साहित्यासाठी ह्या कथा अभ्यासाचा असा वस्तुपाठ ठरू शकतात.