Tattvanishthechi Japanuk | तत्त्वनिष्ठेची जपणूक
Regular price
Rs. 293.00
Sale price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Unit price

Tattvanishthechi Japanuk | तत्त्वनिष्ठेची जपणूक
About The Book
Book Details
Book Reviews
सोमनाथ चटर्जी...लोकसभा म्हणजे लोकशाहीचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ.आणि सभापतीपद म्हणजे जणू या लोकसभेचा मानदंडच.हा मानदंड पेलताना सोमनाथ चटर्जींना अनेक अग्निपरीक्षांना सामोरे जावे लागले.सदसद्विवेकाच्या कसाला उतरावे लागले.पक्षांच्या कुंपणांना पार करून विवेकनिष्ठेला साक्षी ठेवून घटनेचे श्रेष्ठत्व जपावे लागले.त्यांच्या काळाचा अन् कर्तृत्वाचा आलेख म्हणजे 'तत्त्वनिष्ठेची जपणूक'.