Te 127 Taas | ते १२७ तास

Aron Ralston | अँरन राल्सटन
Regular price Rs. 324.00
Sale price Rs. 324.00 Regular price Rs. 360.00
Unit price
Te 127 Taas ( ते १२७ तास ) by Aron Ralston ( अँरन राल्सटन )

Te 127 Taas | ते १२७ तास

About The Book
Book Details
Book Reviews

127 Hours Between a rock and a hard place या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद. अतिशय दुर्गम अशा उताह कॅनियन बेटावर ऍरन राल्स्टन साहसी सफर करत होता. अचानक एका निमुळत्या खिंडी मध्ये घरंगळून आलेल्या दगडाखाली त्याचा हात अडकला व अतिशय विचित्रपणे दगड आणि खिंडीच्या भिंतीमध्ये तो अडकून पडला. त्या पुढचे सहा दिवस त्याच्यासाठी पुरेसे अन्न, पाणी व गरम कपडे या अभावी नरकाची सैर करण्याइतपत यातनामय ठरले. आपण या दुर्गम ठिकाणी अडकलो आहोत याची कुणाला खबर देणे अशक्य आहे व आपण इथेच अडकून मरून जाऊ ही जाणीव झाल्यावर ज्या अकल्पित आणि चित्तथरारक पद्धतीने त्याने स्वतःची सुटका करून घेतली त्याचेच वर्णन म्हणजे हे रोमांचकारी पुस्तक ' ते १२७ तास '. अशा या कथेला साहस कथांच्या पंक्तीमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे.

ISBN: 978-9-35-317262-6
Author Name: Aron Ralston | अँरन राल्सटन
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Reshma Kulkarni - Pathare ( रेश्मा कुलकर्णी - पाठारे )
Binding: Paperback
Pages: 254
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products