Te Chouda Tas | ते चौदा तास
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Te Chouda Tas | ते चौदा तास
About The Book
Book Details
Book Reviews
सारं काही आलबेल असतानाच सुरु झालेला गोळ्यांचा वर्षाव आणि साक्षात समोर उभा ठाकलेला मृत्यू…त्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण ताज हॉटेल हादरलं… रक्तरंजित थैमानाला शरण गेलेले लोक,त्यांच्या मदतीच्या आर्त हाका आणि कर्मचा-यांनी सुरु केलेला मदतीचा ओघ…मृत्यूच्या सावटाखाली घालवलेल्या ‘त्या’ चौदा तासांचा जीवघेणा अनुभव सांगताहेत,‘ताज’चे कर्मचारी अंकुर चावला…