Te Diwas |Arambhakal) | ते दिवस |आरंभकाळ)
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Te Diwas |Arambhakal) | ते दिवस |आरंभकाळ)
About The Book
Book Details
Book Reviews
कधी नुसता आठवणींचा,कधी आयुष्यभराच्या साठवणीचा,कधी वरवरचा ओरखडा. कधी जीवावरच जिव्हारी घाव केलेला. कधी सुबक घडवणारा ,कधी बसलेली घडी पुरी विस्कटणारा. या साऱ्या माणसांना तेंडुलकर पुन्हा भेटू पाहत होते. त्यांनी हा काळ,हि माणसे शब्दांत मांडण्याची सुरवात केली.पण दुर्दैवाने त्यांच्या निधनामुळे हे लेखन या सुरवातीपाशीच थबकले..तीच ही तेंडुलकरांनी आरंभ केलेली संहिता-' ते ' दिवस (आरंभकाळ)