Te Don Manore | Swami Mudrika : Part 2) | ते दोन मनोरे |स्वामी मुद्रिका : भाग २)
Regular price
Rs. 540.00
Sale price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Unit price

Te Don Manore | Swami Mudrika : Part 2) | ते दोन मनोरे |स्वामी मुद्रिका : भाग २)
About The Book
Book Details
Book Reviews
जे.आर.आर. टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ या महाकादंबरीचा ‘ते दोन मनोरे’ हा दुसरा भाग आहे. सर्व शक्तिमान मुद्रिका कृष्ण शक्तीचा साथीदार सॉरॉनच्या हातात पडू नये म्हणून ती अंतःपर्वताच्या टोकावरच्या अग्नीरसाच्या दरीत नष्ट करण्याच्या कामगिरीवर फ्रोडो आणि मुद्रिकेचे साथीदार निघाले आहेत. वाटेत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो . ती संकटे कोणती? ....अशा रहस्यांचा शोध घेत वाचकाची उत्कंठा वाढवत नेणारी हा कादंबरीचा दुसरा भाग.