Techniyam | टेक्नियम
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price
Techniyam | टेक्नियम
About The Book
Book Details
टीव्ही आला, सेल फोन आला,कॉम्प्युटर आला, इंटरनेट आलं . ही माहिती तंत्रज्ञानाची बाह्य रूपं. माहिती तंत्रज्ञान आणि त्यामधून साकार झालेली नॅनो,बायो इत्यादी तंत्रज्ञानं समाजात वेगानं पसरत आहेत.ही तंत्रज्ञानं सारं जग कल्पनातीत बदलणार आहेत. 'देवांनाही जे जमलं नाही' हे ही तंत्रज्ञानं साधणार आहेत. निळू दामले यांनी एक गंभीर आणि वादग्रस्त विषय गप्पा मारत गमती सांगत या पुस्तकात मांडला आहे.