Telugu Shika | तेलुगू शिका
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price
Telugu Shika | तेलुगू शिका
About The Book
Book Details
Book Reviews
बोलणाऱ्यांच्या संख्येवरून तेलुगू ही भारतातील द्वितीय क्रमांकाची भाषा आहे. या भाषेची ओळख व्हावी व प्राथमिक स्तरावर त्याचा उपयोग करता यावा या हेतूने ह्या पुस्तकाची निर्मिती केली आहे. यामध्ये तेलुगू मुळाक्षरे, चौदाखडी, व्याकरण, वाक्प्रचार, म्हणी, पत्राचा नमुना याशिवाय दैनंदिन संभाषणाचे भरपूर नमुने दिले आहेत. मुख्य म्हणजे मराठीतून तेलुगू भाषेचा परिचय हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे, तसेच आंध्रप्रदेश राज्याचा सांस्कृतिक परिचयही दिला आहे.