Tendulkaranchya Nivadak Katha | तेंडुलकरांच्या निवडक कथा
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Tendulkaranchya Nivadak Katha | तेंडुलकरांच्या निवडक कथा
About The Book
Book Details
Book Reviews
आपल्या कथांमधून त्यांनी तत्कालीन समाजमानसाचा वेध घेतला आहे.मानवी संबंधांतली गुंतागुंत, स्त्रियांच्या नशिबीचा भोगवटा, कलंदरांची ससेहोलपट, बदलत्या काळातले व्यावहारिक संबंध - हे सारे त्यांच्या कथांमध्ये अधोरेखित झालेले असते. सामाजिक विसंगतींवरचे मार्मिक, मर्मभेदी भाष्य खास तेंडुलकरी पद्धतीचे!