Tenshan Nako Abhyasache | टेन्शन नको अभ्यासाचे
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Tenshan Nako Abhyasache | टेन्शन नको अभ्यासाचे
About The Book
Book Details
Book Reviews
'टेन्शन नको अभ्यासाचे’ या पुस्तकामध्ये विद्यार्थिवर्गाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्याच्या दिशेचे अचूक मार्गदर्शन मिळते.प्रस्तुत पुस्तकात लेखकाने व्यक्त केलेला अध्ययन-प्रक्रियेचा समग्र विचार आपल्यासमोर येतो.अभ्यास करण्यासाठीची पूर्वतयारी, विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता तसेच वाचन, चिंतन, टीपण अशा सर्व पायर्यांचे लेखकाने बारकाईने लेखन केले आहे