Tere Sur Mere Geet |तेरे सूर मेरे गीत
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Tere Sur Mere Geet |तेरे सूर मेरे गीत
Product description
Book Details
चित्रपट संगीताच्या बाबतीत असे म्हणावे लागेल, की संगीतकार आणि गीतकार यांचे सूर जुळलेले असतील तर सुरेल संगीताची निर्मिती सहजगत्या होते. गीत जमून येणे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. संगीतकार या सर्व बाबींचा विचार करून सुयोग्य चालीची रचना करतो. आणि त्या चालीला अनुसरून चपखल शब्दरचना करणे ही असते गीतकाराची जबाबदारी.