Teruo Ani Kahi Durparyant | तेरुओ आणि काही दूरपर्यंत
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Teruo Ani Kahi Durparyant | तेरुओ आणि काही दूरपर्यंत
About The Book
Book Details
Book Reviews
या दोन लघुकादंबरी आहेत ,या मध्ये आलेल्या व्यक्ती,प्रसंग हे स्वतः लेखिकेने किंवा तिचा सभोवतालच्या व्यक्तीने अगदी कदाचित वाचकानेही अनुभवल्या असतील. कथेतील व्यक्ती वाचकालाही कदाचित ओळखीच्या वाटतील. लेखिकेच्या अनुभवांचा हा शब्द-गठ्ठा एका विशिष्ट काळाचा आलेख नसून त्यामध्ये लेखिकेने व्यक्त केलेले भाव आहेत.