Thailibhar Goshti | थैलीभर गोष्टी

Sudha Murty | सुधा मूर्ती
Regular price Rs. 216.00
Sale price Rs. 216.00 Regular price Rs. 240.00
Unit price
Thailibhar Goshti ( थैलीभर गोष्टी ) by Sudha Murty ( सुधा मूर्ती )

Thailibhar Goshti | थैलीभर गोष्टी

About The Book
Book Details
Book Reviews

राजे राजवाडे, महाराण्या, राजपुत्र, राजकन्या, कंजूष माणसं, जवळ फुटकी कवडीही नसलेली दरिद्री माणसं, शहाणी माणसं, विद्वान माणसं, चतुर माणसं, मूर्ख आणि अडाणी माणसं, चमत्कारिक स्त्रिया व पुरुष, चित्रविचित्र घटना या सुरस कथांमधून जिवंत होऊन आपल्या भेटीला येतात.यातील काही कथा लेखिका सुधा मूर्ती यांनी आपल्या बालपणी आजी आजोबांकडून ऐकल्या... तर काही कथा देशोदेशी केलेल्या भ्रमंतीच्या दरम्यान त्यांना ऐकायला मिळाल्या... काही कथा त्यांच्या स्वत:च्या कल्पनाशक्तीतून कागदावर उतरल्या... या सर्वच्या सर्व सुरस, कालातीत अशा लोककथा.

ISBN: 978-8-17-766922-0
Author Name: Sudha Murty | सुधा मूर्ती
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Leena Sohoni ( लीना सोहोनी )
Binding: Paperback
Pages: 182
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products