Thaiman Changalwadache | थैमान चंगळवादाचे

Achyut Godbole | अच्युत गोडबोले
Regular price Rs. 36.00
Sale price Rs. 36.00 Regular price Rs. 40.00
Unit price
Thaiman Changalwadache ( थैमान चंगळवादाचे ) by Achyut Godbole ( अच्युत गोडबोले )

Thaiman Changalwadache | थैमान चंगळवादाचे

About The Book
Book Details
Book Reviews

पराकोटीची विषमता, नैसर्गिक संसाधनांची बेसुमार उधळपट्टी, फार मोठया अन्य मानवसमूहाबद्दलची असंवेदनशीलता व बेपर्वाई यांवर ही जीवनपद्धती उभी आहे. ती पूर्णतः अविवेकी आहे. समाजसुधारकांच्या विचाराशीही विसंगत आहे आणि अंतिमतः मानव व निसर्ग यांना घातकच आहे, विनाशाकडे नेणारी आहे. या वास्तवाचे डोळे खाडकन उघडणारे दर्शन ही पुस्तिका घडवेल आणि वाचकांना अंतर्मुख व कृतिप्रवण करेल.

ISBN: -
Author Name: Achyut Godbole | अच्युत गोडबोले
Publisher: Sadhana Prakashan | साधना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 47
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products