Thaki Ani Maryadit Purshottam | ठकी आणि मर्यादित पुरषोत्तम
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Thaki Ani Maryadit Purshottam | ठकी आणि मर्यादित पुरषोत्तम
About The Book
Book Details
Book Reviews
आयुष्यभर केवळ आईची भूमिका निभावली तरीही आई फक्त आई नसते! आईच्या ठोकळेबाज भूमिका करणा-या अभिनेत्रीच्या आत्मचरित्राचं नाटक मांडणारी ही कादंबरी.सत्य आणि कल्पितामधल्या धूसर सीमाप्रदेशातील विस्मयचकित वाट चालणारी कादंबरी.