Thalwa | ठलवा

Manohar Patil | मनोहर पाटील
Regular price Rs. 293.00
Sale price Rs. 293.00 Regular price Rs. 325.00
Unit price
Thalwa ( ठलवा ) by Manohar Patil ( मनोहर पाटील )

Thalwa | ठलवा

About The Book
Book Details
Book Reviews

'ठलवा' म्हणजे भूमिहीन शेतमजूर. अगोदरच स्त्रियांचे आयुष्य दु:खाने भरलेले असते आणि त्यात जर ती खेड्यातील व भूमिहीन दलित शेतमजूर असेल तर तिच्या दु:खाला कोणतीच परिसीमा नसते. तरीपण ती धैर्याने सर्व संकटांना सामोरे जाते व स्वत:च्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी जीवनात येणार्‍या सर्व लढाया स्वत:च्या बळावर लढण्याचा प्रयत्न करते. कष्टकरी स्त्रियांचे हे सूत्र लक्षात घेऊन लिहिलेली ही कादंबरी अस्वस्थ करते.

ISBN: 978-8-17-786892-0
Author Name: Manohar Patil | मनोहर पाटील
Publisher: Saket Prakashan Pvt. Ltd. | साकेत प्रकाशन प्रा. लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 292
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products