Thang |थांग

Sandhya Gokhale | संध्या गोखले
Regular price Rs. 250.00
Sale price Rs. 250.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Size guide Share
Thang ( थांग by Sandhya Gokhale ( संध्या गोखले )

Thang |थांग

Product description
Book Details

'थांग' मध्ये समलिंगी संबंध हा प्रथमच मराठी चित्रपटाच्या इतिहासात व चौकटीत न बसणारा असा विषय लेखिकेने अतिशय संयतपणे हाताळला आहे, त्याला कोठेही आक्रस्ताळे रूप दिलेले नाही. या कथेतील सगळी पात्रे शेवटपर्यंत 'माणूस' राहतात. हा या कथानकाचा गाभा म्हणता येईल. अमोल पालेकर दिग्दर्शित आणि संध्या गोखले लिखित ही कथा मराठी मध्ये 'थांग' आणि इंग्रजी भाषेत 'QUEST' या नावाने वाचकांना उपलब्ध आहे . मराठी आणि इंग्रजी असे एकत्रित असे या पुस्तकांचे स्वरूप आहे... वाचकांना एकाच वेळी दोन्ही भाषेतून या कथेचा आस्वाद घेता येऊ शकतो.

ISBN: 000-8-17-991294-9
Author Name:
Sandhya Gokhale | संध्या गोखले
Publisher:
Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator:
-
Binding:
Paperback
Pages:
80
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest

Male Characters :

Female Characters :

Recently Viewed Products