The Alchemist | द अल्केमिस्ट
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
Unit price

The Alchemist | द अल्केमिस्ट
About The Book
Book Details
Book Reviews
द अल्केमिस्ट हे वैश्विक पातळीवर गाजलेले एक बहुचर्चित पुस्तक आहे. वाचकांचे संपूर्ण जीवनच बदलून टाकणारे हे पुस्तक आहे. द अल्केमिस्ट ही कथा आपणास आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देते .प्रतीके आणि शकुन लक्षात घेऊन स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसे रहावे याचे मार्गदर्शन करणारी ही रंजक अशी बोधपूर्ण कथा आहे.