The Art of Bitfulness | द आर्ट ऑफ बिटफुलनेस

Nandan Nilekani | नंदन निलेकणी
Regular price Rs. 333.00
Sale price Rs. 333.00 Regular price Rs. 370.00
Unit price
The Art of Bitfulness ( द आर्ट ऑफ बिटफुलनेस ) by Nandan Nilekani ( नंदन निलेकणी )

The Art of Bitfulness | द आर्ट ऑफ बिटफुलनेस

About The Book
Book Details
Book Reviews

‘द आर्ट ऑफ बिटफुलनेस’ या पुस्तकातून तुम्ही आणि इंटरनेटचा महापूर यांत आरोग्यदायी सीमारेषा निर्माण करायला मदत होईल. आपला वेळ, गोपनीयता आणि अवधान परत मिळवण्यासाठी त्यातून नवीन प्रणाली समोर येतील. हे। हे पुस्तक तंत्रज्ञानाशिवाय कसं जगायचं याबद्दल नसून, तंत्रज्ञानासह कसं जगायचं याबद्दल आहे. "तुमच्या डिव्हाईसेसबरोबर कमी काळ घालवणं हे इथे उद्दिष्ट नसून तुमच्या डिव्हाईसेसबरोबरचा वेळ चांगला घालवणं हे आहे." "मुळात आम्ही इथवर कसे आलो हेदेखील तुम्हाला या पुस्तकातून समजेल. आपलं तंत्रज्ञान आपल्याला मुक्त करण्याऐवजी मर्यादा का घालतं? ‘द आर्ट ऑफ बिटफुलनेस’मधून प्रत्येकासाठी तंत्रज्ञान उभारण्याचा नवा मार्ग समोर येतो. ‘जो जिंकेल त्याचंच सगळं’ हा दृष्टिकोन इथे नाही."

ISBN: 978-9-39-548142-7
Author Name: Nandan Nilekani | नंदन निलेकणी
Publisher: Vishwakarma Publications | विश्वकर्मा पब्लिकेशन्स
Translator: Dr. Shuchita Nandapurkar Phadke ( डॉ. शुचिता नांदापूरकर फडके )
Binding: Paperback
Pages: 256
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products