The Art Of Finding Flow | द आर्ट ऑफ फाईंडिंग फ्लो
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

The Art Of Finding Flow | द आर्ट ऑफ फाईंडिंग फ्लो
About The Book
Book Details
Book Reviews
हवं तेव्हा फ्लोच्या स्थितीत जाण्याची हुकमी पद्धत - द आर्ट ऑफ फाईंडिंग फ्लो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कामगिरी, सर्जनशीलता आणि उत्पादकता यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी उच्च कामगिरी करणारे अॅथलेटस्, यशस्वी अधिकारी, जगप्रसिद्ध संगीतकार आणि सर्वोच्च यश मिळवणारे विद्यार्थी हेच करतात. असाधारण ध्येय साध्य करण्यासाठी ते 'फ्लो' चा फायदा घेतात. आता तुमची वेळ आहे. तुमच्या उच्चतम क्षमतेपर्यंत पोहोचण्याची आणि 'फ्लो'चा अनुभव घेण्याची.