The Bachelor Of Arts | द बॅचलर ऑफ आर्टस्
Regular price
Rs. 260.00
Sale price
Rs. 260.00
Regular price
Rs. 160.00
Unit price
The Bachelor Of Arts | द बॅचलर ऑफ आर्टस्
About The Book
Book Details
आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांमधील कथांचा मराठी अनुवाद.