The Buddha |द बुद्धा
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
The Buddha |द बुद्धा
Product description
Book Details
'द बुद्धा' हे मुक्त छंद नाट्य आहे. यामध्ये बौद्ध धर्माचे पूर्ण स्वरूप, आकलन आहे. सिद्धार्थ चरित्र आहे. विशेष म्हणजे पतिपत्नीच्या नात्यातून स्त्रीविषयक आजच्या जाणिवा आहेत. त्यामुळे ही नाट्यकृती 'धम्म काळ ते आज' अशी प्रवाही झाली आहे.