The Complete Investor - Charlie Munger | द कम्प्लीट इन्व्हेस्टर - चार्ली मंगर

The Complete Investor - Charlie Munger | द कम्प्लीट इन्व्हेस्टर - चार्ली मंगर
चार्ली मंगर यांनी त्यांच्या या प्रणालीनुसार गेल्या ४० वर्षांपासून त्यांची गुंतवणूक चालवली आहे आणि यशस्वी गुंतवणूकदारांच्या पिढ्यांना मार्गदर्शनही केले आहे. या पुस्तकात मंगर यांच्या गुंतवणुकीच्या धोरणाचे सर्व टप्पे त्यांच्या मुलाखती, भाषणे, लेखन आणि भागधारकांना लिहिलेली पत्रे यांमधून एकत्रित केले आहेत आणि त्याचबरोबर फंड व्यवस्थापक, मूल्य गुंतवणूकदार आणि व्यवसाय जगतातील इतिहासकार यांच्या टिप्पणीही दिलेल्या आहेत. बेन ग्रॅहम यांच्या मूल्य गुंतवणूक प्रणालीतून व्युत्पन्न केलेला, चार्ली मंगर यांचा दृष्टिकोन इतका साधा सरळ आहे कि, सर्वसामान्य गुंतवणूकदारही नाही; तर ते तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी आणि विशेषत्वाने तुमच्या गुंतवणुकीसाठी मानसिक मॉडेल्स विकसित करण्याबद्दल आहे.