The Count Of Monte Cristo | द काउन्ट ऑफ मॉन्टे क्रिस्टो

Alexandre Dumas | आलेक्झान्द्र द्युमास
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
The Count Of Monte Cristo ( द काउन्ट ऑफ मॉन्टे क्रिस्टो ) by Alexandre Dumas ( आलेक्झान्द्र द्युमास )

The Count Of Monte Cristo | द काउन्ट ऑफ मॉन्टे क्रिस्टो

About The Book
Book Details
Book Reviews

आलेक्झान्द्र द्यूमासच्या जवळपास सगळ्या कादंबऱ्या नेपोलियनच्या वादळी पर्वाच्या पार्श्वभूमीवर घडतात. त्यांपैकी ‘द काउन्ट ऑफ मॉन्टे क्रिस्टो’ ही थरारक साहसकथा जगातल्या सर्वांत लोकप्रिय रोमांचक कादंबऱ्यांपैकी एक गणली जाते. ऐश्वर्याच्या, प्रभावाच्या शिखरावर असलेल्या नेत्रदीपक, जोशपूर्ण फ्रांसचं कादंबरीतलं वर्णन अजरामर ठरलं आहे. तसंच सुष्ट-दुष्ट यांच्यातला नाट्यमय संघर्ष आणि विलक्षण गुंतागुंतीचं कथानक असल्याने ही कादंबरी वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवते !

ISBN: 978-8-18-483671-4
Author Name: Alexandre Dumas | आलेक्झान्द्र द्युमास
Publisher: Diamond Publications | डायमंड पब्लिकेशन्स
Translator: Pranav Sakhadeo ( प्रणव सखदेव )
Binding: Paperback
Pages: 252
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products