The Devil’s Alternative | द डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह
Regular price
Rs. 288.00
Sale price
Rs. 288.00
Regular price
Rs. 320.00
Unit price
The Devil’s Alternative | द डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह
About The Book
Book Details
Book Reviews
तिसऱ्या महायुद्धापासून अण्वस्त्र युद्धापर्यंत पोहाचून जग कसे माघारी फिरते , ते या पुस्तकात पाहायला मिळते. या कादंबरी मध्ये राजकारण आहे, तंत्रज्ञान आहे,वरच्या पातळीवरची राजकारणे आहेत,अतिरेकी आहेत,देशभक्त आहेत. जपानपासून अमेरिकेपर्यंतची सारी राष्ट्रे या राजकारणाशी जोडली गेली आहेत. साऱ्या घटना इतक्या देशांत घडतात की त्या वाचकाला जखडून ठेवतात.