The Great Game - 1917 | द ग्रेट गेम - १९१७
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

The Great Game - 1917 | द ग्रेट गेम - १९१७
About The Book
Book Details
Book Reviews
1917 नंतर नव्याने जन्मास आलेले इस्त्राएल, सौदी अरेबिया, जॉर्डन, सीरिया, इराक हे देश इतर जुन्या अरबी सत्तांबरोबर कधी धर्माच्या तर कधी तेलाच्या तर कधी पंथाच्या नावाने सतत युद्ध करत राहिले. त्यासाठी कधी युरोप अमेरिकेकडून तर कधी अशी देशांकडून तेलाच्या तसेच सोन्याच्या बदल्यात युद्धसामग्री मिळवून अजूनही सतत युद्ध करत आहेत.