The Happiness Story | द हॅपिनेस स्टोरी

Savi Sharma | सवि शर्मा
Regular price Rs. 315.00
Sale price Rs. 315.00 Regular price Rs. 349.00
Unit price
The Happiness Story ( द हॅपिनेस स्टोरी ) by Savi Sharma ( सवि शर्मा )

The Happiness Story | द हॅपिनेस स्टोरी

About The Book
Book Details
Book Reviews

आनंद हे दूरचे स्वप्न नसून तुमच्या आवाक्यात असलेली निवड आहे. भीतीदायक जगामुळे निराश होण्याची गरज नाही. कारण त्याचा सामना करण्याचा प्रभावी मार्ग उपलब्ध आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला तो मिळवता येईल. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आवडी जोपासण्यासाठी, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी, स्वतःचं नशीब स्वतःच लिहिण्यासाठी प्रेरित करेल. परिस्थिती काहीही असो, या पुस्तकात दिलेले व्यावहारिक सल्ले तुम्हाला दररोज आनंद आणि शांततेचा अनुभव देतील.

ISBN: 978-9-39-516287-6
Author Name: Savi Sharma | सवि शर्मा
Publisher: MyMirror Publishing House Pvt.Ltd. | मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रा. लि .
Translator: Sandhya Ranade ( संध्या रानडे )
Binding: Paperback
Pages: 352
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products