The Hidden Hindu Part - 3 | द हिडन हिंदू भाग - ३
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

The Hidden Hindu Part - 3 | द हिडन हिंदू भाग - ३
About The Book
Book Details
Book Reviews
देवध्वज नक्की कोण आहे, नागेंद्र की ओम? परिमल आणि एलएसडी एकमेकांवर विश्वास ठेवण्यासाठी धडपडत आहेत, तर नागेंद्र मृतावस्थेतून पुन्हा जिवंत झाला आहे. कोणतेही नुकसान न होता अधिक शक्तिशाली झाला आहे. नागेंद्र ते सगळे शोधून मंत्र पूर्ण करेल का, की चिरंजीव त्याला थोपवण्यात यशस्वी होतील? काळाच्या मागे पडत चाललेल्या आणि अपयशाच्या गर्तेत रुतत चाललेल्या चिरंजीवांचं अनपेक्षित रहस्य उलगडू या.