The High 5 Habit | द हाय फाईव्ह हॅबिट

Mel Robbins | मेल रॉबिन्स
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 299.00
Unit price
The High 5 Habit ( द हाय फाईव्ह हॅबिट ) by Mel Robbins ( मेल रॉबिन्स )

The High 5 Habit | द हाय फाईव्ह हॅबिट

About The Book
Book Details
Book Reviews

स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे.ज्या आधारासाठी तुम्ही पात्र आहात, तो स्वतःला देण्याची वेळ आली आहे. द फाईव्ह सेकन्ड रूल ह्या गाजलेल्या पुस्तकाद्वारे मेल रॉबिन्स ह्यांनी जगभरातल्या लाखो लोकांना प्रेरणेमागचं पाच सेकंदांचं गुपित उलगडून दाखवलं आहे. आता तशीच दुसरी सोपी आणि सिद्ध झालेली पद्धत द हाय फाईव्ह हॅबिट घेऊन त्या आल्या आहेत. त्यायोगे तुम्ही तुमच्या आयुष्याचं नियंत्रण हातात घेऊ शकता. "विज्ञानाधारित सुज्ञतेचा वापर करत वैयक्तिक अनुभवाची जोड देत आणि जगभरातल्या अनेकांच्या आयुष्यात हाय- फाईव्ह हॅबिटने घडवून आणलेल्या परिवर्तनाचा वापर करत मेल तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला आणि त्या विश्वासाचं रूपांतर सवयीत करायला शिकवते.द हाय फाईव्ह हॅबिट हे साधं पण महत्त्वपूर्ण साधन आहे. आयुष्याकडे पाहण्याचा तो सर्वांगीण दृष्टिकोन आहे. त्याने तुमच्या वृत्तीत मनोधारणेत आणि वर्तणुकीत बदल घडून येईल. इथून पुढे हसायला शिकायला आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण सुखी आणि समाधानी जीवन जगायला स्वतःला सिद्ध करा."

ISBN: 978-9-39-362407-9
Author Name: Mel Robbins | मेल रॉबिन्स
Publisher: Goel Prakashan | गोयल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 272
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products