The Intelligent Investor | द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर
Regular price
Rs. 495.00
Sale price
Rs. 495.00
Regular price
Rs. 550.00
Unit price

The Intelligent Investor | द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर
About The Book
Book Details
Book Reviews
विसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमनं जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. १९४९ सालापासून हे पुस्तक ’शेअरबाजारामधल्या गुंतवणुकीसाठीचं बायबल’ म्हणून ओळखलं जातं.