The Kalam Effect | द कलाम इफेक्ट
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
The Kalam Effect | द कलाम इफेक्ट
About The Book
Book Details
Book Reviews
पी. एम. नायर यांना माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या प्रवासात त्यांना डॉ. कलाम यांच्या वैयक्तिक तसेच कार्याविषयी ओझरते दर्शन घडले. जे त्यांनी मांडले आहे, ते वाचकासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.