The Leader In You | द लीडर इन यू

Dale Carnegie | डेल कार्नेगी
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
The Leader In You ( द लीडर इन यू ) by Dale Carnegie ( डेल कार्नेगी )

The Leader In You | द लीडर इन यू

About The Book
Book Details
Book Reviews

समूहाचे नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त करण्याची तुमची तयारी आहे का ? अत्यंत परिणामकारक आणि यशस्वी पध्दतींनी नाती निर्माण करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तुमच्या आयुष्यातील सर्वाधिक मोलाची संपत्ती म्हणजे तुमच्या वैयक्तिय आणि व्यावसायिक आयुष्यातील लोक यांचे मूल्य वाढवणे तुम्हाला आवडेल का? आपल्या समूहात अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी उत्तम संवादकौशल्य आणि परस्परसौहार्य टिकवण्यासाठीच्या क्लृप्त्या शिकण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तुमच्या आत दडलेल्या नेत्याला शोधण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? जर या सर्व प्रश्नांची उत्तर हो अशी असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे !

ISBN: 978-9-35-220367-3
Author Name: Dale Carnegie | डेल कार्नेगी
Publisher: Saket Prakashan Pvt. Ltd. | साकेत प्रकाशन प्रा. लि.
Translator: Anjali Dhanorkar ( अंजली धानोरकर )
Binding: Paperback
Pages: 254
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products