The Legend Of Banda Bhadur | द लिजंड ऑफ बंदा बहादूर
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
The Legend Of Banda Bhadur | द लिजंड ऑफ बंदा बहादूर
About The Book
Book Details
Book Reviews
'बंदा बहादूर' हा शीख इतिहासातील सर्वात गूढ आणि तितक्याच आकर्षक व्यक्तिमत्वांपैकी एक आहे. एकाच वेळी संत आणि रक्तपिपासू श्वापद अशी बिरुदं मिळणारा हा बंदा बहादूर नक्की होता तरी कसा याचे गुज या पुस्तकातून लेखकाने उलगडले आहे. लेखक हरीश यांनी त्याला एका हाडामासाचा माणूस म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.