The Mark of Vishnu | द मार्क ऑफ विष्णु

Khushwant Singh | खुशवंत सिंग
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
The Mark of Vishnu ( द मार्क ऑफ विष्णु ) by Khushwant Singh ( खुशवंत सिंग )

The Mark of Vishnu | द मार्क ऑफ विष्णु

About The Book
Book Details
Book Reviews

‘संयम व साधेपणा हे खुशवंत सिंग यांच्या लेखनात आढळणारे विशेष गुण आहेत... कुठलेही वर्णन करताना बारकावे टिपण्याची त्यांची शैली सगळ्यात खास आहे.’ ....London Magazine "खुशवंत सिंग यांनी लघुकथा लेखनात प्रावीण्य मिळवून लेखनाला सुरुवात केली. नामवंत पत्रकार लेखक खासदार अशा बहुविध भूमिकेतून वावरल्यामुळे त्यांचे अनुभवविश्व सतत विस्तारत गेले. भारतातील विशेषत: पंजाबमधील खेड्यांपासून ते महानगरातील उच्चभ्रू समाजापर्यंत त्यांचा असलेला वावर त्यांच्या लेखनातून प्रकट होतो. ह्या संग्रहात त्यांच्या दहा उत्कृष्ट लघुकथांचा समावेश केला आहे. आपल्या रोजच्या जीवनातील घटना प्रसंगांतून अविस्मरणीय अशी व्यक्तिचित्रं निर्माण करण्याची त्यांची हातोटी आणि विलक्षण आवाका वाचकांना निश्चित जाणवेल."

ISBN: 978-9-39-135206-6
Author Name: Khushwant Singh | खुशवंत सिंग
Publisher: Padmagandha Prakashan | पद्मगंधा प्रकाशन
Translator: Shyam Pathak ( श्याम पाठक )
Binding: Paperback
Pages: 207
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products