The Mind Gym Give Me Time | द माइंड जिम मला वेळ हवाय
Regular price
Rs. 387.00
Sale price
Rs. 387.00
Regular price
Rs. 430.00
Unit price

The Mind Gym Give Me Time | द माइंड जिम मला वेळ हवाय
About The Book
Book Details
Book Reviews
‘द माइंड जिम – मला वेळ हवाय’ या श्याम भुर्के अनुवादित पुस्तकाचा आशयच मुळात ‘`वेळ’ हा आहे. आपली कायम तक्रार असते, ‘वेळ पुरत नाही. वेळच नाही.. वेळ कसा काढू? इत्यादी इत्यादी. या नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा प्रकाश ‘द माइंड जिम – मला वेळ हवाय’ या पुस्तकाने टाकलाय.