The Most Important Thing | द मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

The Most Important Thing | द मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग
About The Book
Book Details
Book Reviews
त्यात समाविष्ट असलेली अत्यावश्यक सत्यकथन आणि सुरेख दृष्टिकोन यांसाठी हॉवर्ड मार्क्स यांच्याकडून नियमितपणे येणाऱ्या गुंतवणुकीसंबंधी मेमोनची आवर्जून वाट पहिली जाते. आता या महान गुंतवणुकीदाराचे ज्ञानभांडार आणि अनुभव सर्वांसाठी उपलब्ध आहे. मार्क्स यांचे गुंतणुकीसंबंधीचे तत्वज्ज्ञान आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला दृष्टिकोन, तड मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग्जमधून वाचकांच्या भेटीला आलेला आहे. प्रत्येक गुंवणूकदाराने वाचायलाच हवे, असे हे पुस्तक आहे.