The New Adarsh Society | द न्यू आदर्श सोसायटी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

The New Adarsh Society | द न्यू आदर्श सोसायटी
About The Book
Book Details
Book Reviews
द न्यू आदर्श सोसायटी ची कथा वाडासंस्कृती पासून सुरु होते. नेटके कुटुंब एका सोसायटी मध्ये फ्लॅट बुक करतात. या बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या आडनावाची, स्वभावात साधर्म्य असलेली कुंटुंब राहायला आलेली आहेत. हीच मंडळी द न्यू आदर्श सोसायटीच्या इतिहासात एक नवा आदर्श निर्माण करतात.