The Red Haired Woman | दि रेड हेअर्ड वुमन

Orhan Pamuk | ओरहान पामुक
Regular price Rs. 248.00
Sale price Rs. 248.00 Regular price Rs. 275.00
Unit price
The Red Haired Woman ( दि रेड हेअर्ड वुमन ) by Orhan Pamuk ( ओरहान पामुक )

The Red Haired Woman | दि रेड हेअर्ड वुमन

About The Book
Book Details
Book Reviews

पौंगडावस्थेत असताना लाल केसांची एक आकर्षक बाई सेमचं लक्ष वेधून घेते. आणि मग तो तिच्या विचाराने पुरता झपाटला जातो…. मनातल्या विचारचक्रात तीच आणि तीच! सेमचे वडील तत्पूर्वी गुढरित्या परागंदा झालेले असतात. शिक्षणासाठी पैशांची जमवाजमव करण्यासाठी सेम इस्तंबूलजवळ विहीर खणणाऱ्या मास्टर महमूत यांच्या हाताखाली काम करत असतो. सेमच्याच एका चुकीमुळे झालेल्या अपघातात महमूत दगावतो का…? आता कथानक वेगळंच वळण घेतं "कादंबरीचं कथानक जसजसं पुढे सरकतं तसतसे नात्यातले गुंते गहन होत जातात. राजा इडिपसची ग्रीक पुराणकथा आणि रुस्तम व सोहराबर पर्शियन पुराणकथा यांची समांतर पातळीवर या गुंत्याशी लेखक सांगड घालत राहतो." त्यामुळे या कादंबरीला वेगळे आयाम प्राप्त होतात….. वाचकांची उत्कंठा पानागणिक वाढत जाते. पुराणकथांची सांगड घालण्याचं प्रयोजन त्यांचं कुतूहल वाढवत जातं….. कोण होती ती लाल केसांची बाई? महमूतविषयीचं वास्तव काय होतं ? ग्रीक पुराणकथा पेरण्याचं प्रयोजन कोणतं? नोबल राजकारणविजेते लेखक ओरहान पामुक यांची बेस्टसेलर कादंबरी…

ISBN: 978-9-39-237485-2
Author Name: Orhan Pamuk | ओरहान पामुक
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: Saroj Deshpande ( सरोज देशपांडे )
Binding: Paperback
Pages: 192
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products