The Second Sex | द सेकंड सेक्स
Regular price
Rs. 810.00
Sale price
Rs. 810.00
Regular price
Rs. 900.00
Unit price

The Second Sex | द सेकंड सेक्स
About The Book
Book Details
Book Reviews
स्त्रीच्या दुय्यमत्वाची इतक्या विविध अंगांनी चर्चा तिच्या अगोदर व तिच्यानंतरही कोणीच केलेली नाही. केवळ स्त्रीच नाही, तर प्राणी जगतातील नर-मादी हा जीवशास्त्रीय फरकसुध्दा एका टप्प्यावर कसा धुसर होत जातो. याचे विश्लेषण करत करत सिमोन माणसातील नर-मादी या दोन वर्गांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतीक अंगांनी ज्या सखोलतेने ऊहापोह करते, त्याने वाचक केवळ स्तिमित होतो.