The Subtle Art Of Not Giving A F | द सटल आर्ट नॉट गिव्हिंग अ फ

Mark Manson | मार्क मॅन्सन
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 299.00
Unit price
The Subtle Art Of Not Giving A F ( द सटल आर्ट नॉट गिव्हिंग अ फ ) by Mark Manson ( मार्क मॅन्सन )

The Subtle Art Of Not Giving A F | द सटल आर्ट नॉट गिव्हिंग अ फ

About The Book
Book Details
Book Reviews

भवतालच्या जगातलं वास्तव हे पुस्तक अगदी आहे तसं तुमच्या समोर आणून उभं करतं. (Subtle art of not giving a f*ck) लेखकानं स्वतःचे काही जीवनानुभवही इथं सांगितले आहेत. यातून त्याचे मुद्दे वाचकाला थेट पटतात आणि भिडतात. पुस्तकाचा वाचकावर खोल प्रभाव पडतो. आणि याचमुळं हे पुस्तक अनेकांनी वाचलं आहे. (quotes from the book Subtle art of not giving a f*ck) ‘द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फ*’ या पुस्तकातली 12 अत्यंत अर्थपूर्ण कोट्स अर्थात वचने जाणून घ्या. यातून तुमचं जगणं आणखी सुस्पष्ट होईल.

ISBN: 978-8-19-356118-8
Author Name: Mark Manson | मार्क मॅन्सन
Publisher: Madhushree Publication | मधुश्री पब्लिकेशन
Translator: Shraddha Bhowad ( श्रद्धा भोवड )
Binding: Paperback
Pages: 214
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products