The Treasure Island : Alarm Call - 2 | द ट्रेजर आयलंड : अलार्म कॉल - २
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

The Treasure Island : Alarm Call - 2 | द ट्रेजर आयलंड : अलार्म कॉल - २
About The Book
Book Details
Book Reviews
काळ्याकुट्ट अंधारात झगमगणारं ट्रेजर आयलंड खरोखरंच दृष्ट लागण्यासारखं दिसत होतं. खरंतर दृष्टच लागली होती या वास्तूला. या झगमगाटामागचं काळं-बेरं लोकांना कुठे दिसत होतं? किती सहजपणे एखाद्या वास्तूला 'शापित वास्तू' म्हणून मोकळे होतो, नाही का? वास्तूशास्त्राचा विषय बाजूला सोडला तर अघटित घडण्यामागे त्या वास्तूपेक्षा त्यामागे असणाऱ्या पाताळयंत्री माणसांची डोकीच कारणीभूत असतात. आधी स्वतः पैसा आणि ओळखी वापरून अशा मोक्याच्या जागा बळकवायच्या आणि त्या जागेवर ज्यांचा सगळ्यात जास्त हक्क आहे त्यांचाच तळी द्यायचा? किती क्लेशदायक आहे हे सगळं