The Valley Of Fear | द व्हॅली ऑफ फीअर

Sir Arthur Conan Doyle | सर आर्थर कॉनन डॉयल
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
The Valley Of Fear ( द व्हॅली ऑफ फीअर ) by Sir Arthur Conan Doyle ( सर आर्थर कॉनन डॉयल )

The Valley Of Fear | द व्हॅली ऑफ फीअर

About The Book
Book Details
Book Reviews

‘बर्‍याचदा सत्य कल्पनेपेक्षाही थरारक असतं!’ - शेरलॉक होम्स. दैवजात तीक्ष्ण बुद्धी लाभलेल्या होम्ससमोर अत्यंत अवघड कोडं सोडवायला आलं; ज्याची पाळंमुळं अमेरिका आणि युरोप अशा दोन खंडांमध्ये रुजली होती. एका धाडसी माणसाचं आयुष्य भीतीने झाकोळून टाकणारी अकराळविकराळ दरी... ‘द व्हॅली ऑफ फिअर’.... ही शेरलॉक होम्सची खूप गाजलेली कादंबरी.

ISBN: 978-8-18-483540-3
Author Name: Sir Arthur Conan Doyle | सर आर्थर कॉनन डॉयल
Publisher: Diamond Publications | डायमंड पब्लिकेशन्स
Translator: Pravin Joshi ( प्रवीण जोशी )
Binding: Paperback
Pages: 169
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products