Thodasa Vegle | थोडंसं वेगळं
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Thodasa Vegle | थोडंसं वेगळं
About The Book
Book Details
Book Reviews
प्रत्येकाच्या जीवनात विविध प्रकारे वेगळेपण येतं;पण माणूस ते दुर्लक्षित करतो,प्रसंगी या वेगळेपणाला चकवा देतो.काही वेळेला अजाणतेपणी हे ‘थोडंसं वेगळं’ विसरून जातो.जेव्हा या वेगळेपणाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न होतो,तेव्हा शब्द-शब्द एकत्र येतात आणि एक पुस्तकच आपल्यासमोर आणतात...' थोडंसं वेगळं'.