Thode Vidnyan Thodi Gammat | थोडे विज्ञान थोडी गंमत
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Thode Vidnyan Thodi Gammat | थोडे विज्ञान थोडी गंमत
About The Book
Book Details
Book Reviews
विज्ञान हा बंडूच्या आवडीचा विषय. विज्ञान शिकताना त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात.त्याच्या कल्पनाशक्तीमुळे या प्रश्नांना मनोरंजक रूप मिळते.बंडूच्या खोडकरपणा अन् मिस्किलपणामुळे त्याच्याबरोबर विज्ञानाची चर्चा करताना गंमत वाटते...वाचूया 'थोडे विज्ञान थोडी गंमत'.