Thor Natakkar Aacharya Atre | थोर नाटककार आचार्य अत्रे
Regular price
Rs. 59.00
Sale price
Rs. 59.00
Regular price
Rs. 65.00
Unit price
Thor Natakkar Aacharya Atre | थोर नाटककार आचार्य अत्रे
About The Book
Book Details
'थोर नाटककार आचार अत्रे' या संग्रहाचा हेतू सांगताना लेखक आनंद बोडस म्हणतात , 'अत्रे साहेबांच्या सर्वच्या सर्व उत्तुंग गुणांच्या संदर्भात विवेचनात्मक लेखन करणे हे प्रचंड मोठे कार्य ठरेल. म्हणून त्यांच्या फक्त एकाच गुण विशेष संदर्भात हे संक्षिप्त लेखन केले आहे.' नाटककार अत्रे यांचे जे प्रचंड कर्तृत्व या संक्षिप्त लेखांमधून मांडले आहे ते वाचकांना नक्कीच आवडेल.